शालेय सहल

साईबन मध्ये शालेय सहल

बालपणातच पर्यावरण रक्षणाचे संस्कार व्हावे ह्या कडे जास्त लक्ष देऊन शालेय सहली आयोजीत केल्या जातात त्यात वृक्षारोपण, वृक्षदिंडी, व्याख्यान, साईबन सफारी ह्या बरोबरच पक्षी उदयान, अंतराळ सफर, बोटिंग, पपेट शो ह्यांचीही जोड दिली जाते.