प्रतिकृती (मॉडेल)

साईबन मध्ये प्रतिकृती (मॉडेल)

पाणी अडवा पाणी जिरवा, विविध प्रकारचे बंधारे, रूफवॉटर हार्वेस्टिंग, अपारंपारीक ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन चक्की ह्यांचे मॉडेल त्याद्वारे पर्यटकांना माहिती दिली जाते.