पक्षी उद्यान

साईबन मध्ये पक्षी उद्यान

केंद्रात विविध पक्षांचे संगोपन केले जाते. विद्यार्थ्यांना पक्षाची माहिती होण्यासाठी विविध जिवंत पक्षी केंद्रात ठेवण्यात आले आहेत. कासव व सस्याची प्रेरणादायी गोष्ठ प्रत्येक विद्यार्थाला सांगितली जाते. पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भेटणारा ससा केंद्रात आल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटतो