नक्षत्र उद्यान

साईबन मध्ये नक्षत्र उद्यान

प्रत्येक मानवाचा जन्म १२ राशी व २७ नक्षत्र पैकी एकात होतो प्रत्येक नक्षत्राप्रमाणे त्या माणसास भाग्यवान असे वृक्ष वेदात सांगितले आहे त्याची माहिती व त्याला भाग्य विधाता वृक्ष ही उपलब्ध करून दिला जातो.