पर्यावरण प्रशिक्षण

साईबन मध्ये पर्यावरण प्रशिक्षण

‘साईबन’ ला भेट देणार्या संघांना साईबन चे गाईडेड टूर दिले जाते त्यात साईबनचा इतिहास प्रदर्शन, डॉक्युमेंट्री फिल्म, पाणी अडवा जिरवा मॉडेल प्रदर्शन, मातीविना शेती, अपारंपारीक ऊर्जा व पॉलीहाऊस, ग्रीन हाऊस, शेडनेट शेती, रेन वॉटर हार्वेस्टिंग ई. गोष्टींची प्रशिक्षकांतर्फे माहिती दिली जाते.