शाश्वत सेंद्रिय यौगिक शेती

साईबन मध्ये शाश्वत सेंद्रिय यौगिक शेती

विषारी औषध फवारणी व कृत्रीम खतांचा वापर वाढल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात म्हणून ‘साईबन’ मध्ये नैसर्गिक सेंद्रिय खतांचा वापर करून व त्यास मेडिटेशन (ध्यान) चा ही व संगीताचा वापर करून स्वर्गीय अन्न निर्मिती केली जाते व पर्यटकांना उपलब्ध केली जाते.