निमंत्रण जंगलाचे

साईबन मध्ये निमंत्रण जंगलाचे

इथे आपल्याला छायाचित्रा द्वारे अनेक विविध पशुपक्षी यांची माहिती बघायला मिळते . जसे आपल्याला वाटते जणूकाही आपण जंगलात आलोय ! साइबान ने इथे छायाचित्रण ही आपला इतिहास जपून ठेवणारी एक अजरामर कला जपून ठेवली आहे.