पाणी आडवा.. पाणी जिरवा...

साईबन मध्ये पाणी आडवा.. पाणी जिरवा...

पाणी अडवा पाणी जिरवा, विविध प्रकारचे बंधारे, रूफवॉटर हार्वेस्टिंग, अपारंपारीक ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन चक्की ह्यांचे मॉडेल त्याद्वारे पर्यटकांना माहिती दिली जाते.