रविंद्र कला निकेतन

साईबन मध्ये रविंद्र कला निकेतन

तळ्याला लागुनच, रविंद्र कला निकेतन नावाचे खुले नाट्यगृह निर्माण करण्यात आले आहे. केंद्रात गृपने येणार्या शेतकर्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक‘म घेतले जातात. विविध उपक‘म खुल्या नाट्यगृहात घेतले जातात