साईबन जवळील आकर्षणे

शिर्डी

साईबाबांची शिर्डी सबका मालिक एक जगभरातून लाखो भावीक दर्शनासाठी येतात. साईबन पासून ६० कि मी अंतरावर असून रेल्वे स्टेशन व आंतरराष्ट्रीय विमानतळ शिर्डी येथे आहे...

शनि शिंगणापूर

हे देखील भारतातील अतिशय प्रसिध्द तिर्थक्षेत्र असून लाखो भावीक येथे भेट देतात. साईबन पासून ३५ कि मी अंतर आहे...


देवगड दत्त मंदिर

हे दत्ताचे जागृत देवस्थान आहे. गोदावरी नदिच्या संगमावर आहे. साईबन पासून ६० कि मी अंतरावर आहे...


मोहटा देवी

हे देवीचे जागृत देवस्थान आहे. निसर्गरम्य डोंगर परीसर आहे. साईबन पासून ५० कि मी अंतरावर आहे...

मढी - कानिफनाथ

कानीफनाथांची मढी हे प्रसिध्द देवस्थान साईबन पासून ४५ कि मी अंतरावर आहे...

ज्ञानेश्वर महाराज - खांब - नेवासा

येथे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे स्थान साईबन पासून ५० कि मी अंतरावर आहे...

आनंद धाम

जैनांचे आचार्य आनंदऋषीजी ह्यांचे समाधी स्थळ अहमदनगर शहरात असून साईबन हून ९ कि मी अंतरावर आहे...

मेहेर बाबा समाधी स्थळ

मौनाचे महत्व सांगणारे अवतार मेहेर बाबा ह्यांचे समाधीस्थळ मेहेराबाद येथे असून जगातून भाविक येथे येतात. साईबन हून १० कि मी अंतरावर आहे...

चांदबिबी महाल

एक आकर्षक ऐतीहासीक देखणी वास्तू साईबन पासून १५ कि मी अंतरावर आहे...


रणगाडा म्युझियम

आशिया खंडातील पहिले रणगाडा म्युझियम साईबन पासून १० कि मी अंतरावर आहे...

राहुरी कृषी विद्यापीठ

येथे कृषी विषयक संशोधन व प्रशिक्षण दिले जाते. साईबन पासून २५ कि मी अंतरावर आहे...

हस्त बेहस्त बाग

हस्त बेहस्त बाग हे साईबन पासून 5 किलोमीटर अंतरावर ..


मुळा धरण व भंडारदरा धरण

ही मोठी धरणे व पर्यटन स्थळे अहमदनगर जिल्हयात असून मुळा धरण २५ कि मी तर भंडारदरा धरण ८० कि मी अंतरावर आहे...

राळेगण सिध्दी व हिवरे बाजार

ज्यांनी जगाला पाणी अडवा पाणी जिरवा हा मंत्र दिला व ग्राम सुधाराचे एक मॉडेल उभे केले. साईबनचे मार्गदर्शक मा. अण्णा हजारे साहेब त्यांचे राळेगण सिध्दी हे गांव साईबन पासून ४० कि मी अंतरावर आहे. त्याचप्रमाणे आदर्श गाव प्रकल्प मा. पोपटराव पवारांचे हिवरेबाजार १५ कि मी अंतराव आहे...

भुईकोट किल्ला

भारतातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला हा ऐतीहासीक असून चांदबिबीची शौर्यगाथा त्याच्याशी सलग्न आहे. ह्या तलावा भोवती खंदक असून त्यात सतत पाणी असते. झुलता पूल हे आकर्षण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे बंदिवान असताना त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता. त्यांच्या सोबत सरदार वल्लभभाई पटेल व इतर बरेच मान्यवर बंदीवानात होते. साईबन पासून ८ कि मी अंतरावर आहे...

रविंद्र कलानिकेतन

साईबनमध्ये मानकन्हैय्या तलावाच्या किनार्यावर ३५०-४०० लोक बसू शकतील असे अँफीथिएटर असून त्याचे स्टेज तलावामध्ये आहे कार्यक्रम पहाणार्याला हा एक अप्रतीम अनुभव आहे. ह्या अँफिथिएटरला ध्यनीकंपन असल्यामुळे (Amphitheater) कार्यक्रम सादर करणार्याला ह्यामुळे ब्रम्हानंदी टाळी लागते. ह्यावर संगीतकार रवींद्रजी जैन ह्यांनी आपला कार्यक्रम सादर करून उद्घाटन केले होते...