अंकुर नर्सरी

साईबन मध्ये अंकुर नर्सरी

ह्या रोपवाटिकेत येणार्या पर्यटकांसाठी विविध प्रकारची झाडांची रोपे विक्रीसाठी उपलब्ध असून ह्यात फळभाज्या, विविध प्रकारची फुले, आर्युवेदिक उपयोगाची झाडे, नक्षत्र उदयानाची रोपे, आकर्षक बोनसाय ई गोष्टी उपलब्ध असतात.