पपेट शो

साईबन मध्ये पपेट शो

राजस्थानी पपेट शो

साईबनमध्ये अविस्मरणीय आणखी काय? तर राजस्थानी कठपुतलीचा नृत्याचा कार्यक्रम (पपेट शो) ही आपली भारतीय पुरातन कला साईबनमध्ये चिरंजीवीत असून शालेय सहली व सहकुटुंब पर्यटक ठेका धरतात आणि त्याचा आनंद लुटतात. कांकरीया दांम्पत्याचे मुळगाव राजस्थानातील जोधपुर जवळ आहे. राजस्थानी लोककलांपैकी पपेट शोला राजश्रय मिळाला होता. केंद्रात दुपारी 1 ते 5 दरम्यान पपेट शोचे पाच शो होतात.