बोटिंग

साईबन मध्ये बोटिंग

कोल्हापुरी बंधार्‍यातून तळ्याची निर्मिती

साई बनात नैसर्गिक ओढ्याची ओघळ होती. ओढ्याच्या ओघळीवर कोल्हापुर पद्धतीचा बांधण्यात आला आहे. कोल्हापुर पद्धतीच्या बंधार्‍यामुळे दोन एकर क्षेत्रावर पाणीसाठा निर्माण झाला आहे. सदर पाणीसाठ्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. तळ्यामध्ये बोटींगची सुविधा आहे.
सहकुटुंब मित्रांसमवेत मानकन्हैय्या तलावात ५० फूट उंच उडणार्या कारंज्याचा आनंद घेत बोटींग (नौका विहार)...