साईबन मध्ये सूर्यास्त

साईबन मध्ये सूर्यास्त

माथेरान-महाबळेश्वर पेक्षा साईबन मधीलसूर्यास्त कमी नाही

तळ्याचा परिसर सोडल्यानंतर सनसेट पॉईंटला जाता येते. सनसेट पॉईंटला तीन्ही सांज नाव देण्यात आले आहे. अनेक हौशी नगरकर केवळ सनसेट पाहण्यासाठी साईबनात येत असतात.