बर्ड वॉचिंग

साईबन मध्ये बर्ड वॉचिंग

साईबनमध्ये तलाव असून खाण्या पिण्यासाठी पक्षांना मुबलक खजीना असल्यामुळे असंख्य पक्षी साईबन मध्ये साईबनमध्ये पाहता येतात अगदी नैसर्गिक मोर सुध्दा! पक्षी निरीक्षकांसाठी साईबन ही पर्वनी आहे.