उंटगाडी

साईबन मध्ये उंटगाडी

साईबन मध्ये आपण जेंव्हा प्रवेश करता तेंव्हा आपल्याला सहकुटुंब मित्रांसमवेत ’उंटगाडी‘त बसून साईबनची एक ‘सफारी’ करता येते व एक वेगळा आनंद घेता येतो.