पीस पार्क

साईबन मध्ये पीस पार्क

पीस पार्क - राजयोगा मेडिटेशन प्रदर्शनी

या पीसपार्कमध्ये प्रत्येक झाड हे बोलके झाड आहे या झाडांच्या माध्यमातून अनेक सुविचार वाचायला मिळतात तसेच बालगोपाळांना आनंद घेण्यासाठी झोके हिरवळ याचीही सहज सुंदर योजना केलेली आहे. यामध्ये मेडिटेशन कसे करायचे या विषयीची माहिती सांर्गीारी चित्र प्रदर्शनीही उपलब्ध आहे.