वॉटर पार्क

साईबन मध्ये ऍडव्हेंचर फार्मिंग

पण ‘साईबन’ ला खरी धमाल आली ती स्ट्रॉबेरी मुळे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच महाबळेश्व र बाहेर ते ही अहमदनगर सारख्या दुष्काळ प्रवण भागामध्ये कॅलीफोर्नीया वरून रोपे आणून स्ट्रॉबेरी हे पिक यशस्वी करून दाखवले आणि लोकांना आश्चॅर्यचकीत केले.