अंतराळाची सफर

साईबन मध्ये अंतराळाची सफर

शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ विषय शिकवण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. साई बनात अंतराळाची सङ्गर घडवून आणण्यासाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आला आहे. इस्त्रोच्या क्षेपणास्त्राची प्रतिकृती येथे ठेवण्यात आली आहे. विविध शास्त्रज्ञांचे ङ्गोटो सदर कक्षात लावण्यात आले आहेत. अंतराळ विरांच्या प्रतिकृती देखिल सदर कक्षात ठेवण्यात आल्या आहेत. भविष्यातले अंतराळवीर घडवण्यासाठी सदर कक्ष मार्गदर्शक ठरतो आहे.